tag:blogger.com,1999:blog-2319067732291054321.post2906522975130755654..comments2023-03-22T02:30:07.883-07:00Comments on अग्निसखा: सोबतीला सांजवेळीक्रांतिhttp://www.blogger.com/profile/11410192638657751817noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-2319067732291054321.post-39448148991412422772011-01-10T05:08:07.958-08:002011-01-10T05:08:07.958-08:00व्वा !!!
सोबतीला सांजवेळी निसर्गाच्या साथीने
गायल...व्वा !!!
सोबतीला सांजवेळी निसर्गाच्या साथीने
गायलेलं हे काव्य .....
“कधी श्वासात पूरिया, कधी ओठांत मारवा!”
…… सुंदरच.ulhasbhidehttps://www.blogger.com/profile/05000716779576589683noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2319067732291054321.post-79915429817507255762011-01-06T11:21:02.666-08:002011-01-06T11:21:02.666-08:00अप्रतिम ! अतिशय सुंदर...
शब्दाशब्दातून आशय बहरतोय...अप्रतिम ! अतिशय सुंदर...

शब्दाशब्दातून आशय बहरतोय...
अर्थाला न्याय देणारे शब्द...

तुमच्या कवितेत शब्द आणि अर्थ ह्यांचं 'फुल आणि सुगंधासारखं' नातं... अतिशय लोभसवाणं, सुखद आणि मनस्पर्शी !

'बुजरीशी पोर' ही खूपच लाघवी प्रतिमा, खूप सुंदर !

सोबतीला सांजवेळी ऐन भरतीच्या लाटा
वाळूवर पावलांनी कोरल्या सोनेरी वाटा... खूप सुंदर !

सोबतीला सांजवेळी ध्यास-भासाचा हा खेळ,
तुझी वाट पाहणारी आतुर कातरवेळ ... खूप सुंदर !

सोबतीला सांजवेळी द्वाड, बोचरा गारवा,
कधी श्वासात पूरिया, कधी ओठांत मारवा! ... खूप खूप सुंदर !Ganesh Bhutehttps://www.blogger.com/profile/09402115257545979128noreply@blogger.com