tag:blogger.com,1999:blog-2319067732291054321.post316038465035049221..comments2023-03-22T02:30:07.883-07:00Comments on अग्निसखा: भटियारक्रांतिhttp://www.blogger.com/profile/11410192638657751817noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-2319067732291054321.post-27731265888026086802011-08-10T22:38:20.422-07:002011-08-10T22:38:20.422-07:00आशाताई, भटियार हा खूप प्राचीन राग आहे, मारवा थाटात...आशाताई, भटियार हा खूप प्राचीन राग आहे, मारवा थाटातला, पहाटेचा राग. वक्र चलन असलेला हा राग तसा अवघड असल्याने कमी ऐकायला मिळतो, पण बरीच सुंदर गाणी आहेत या रागावर आधारलेली. काया ही पंढरी, मुरलीधर घनश्याम सुलोचन, अर्थशून्य भासे, उघडी द्वार पूर्वदिशा, तसंच ऐ दिलरुबा नजरे मिला आणि राष्ट्रीय साक्षरता अभियानच्या जाहिरातीत असलेलं पूरब से सूर्य उगा ही सगळी या रागातली गाणी.क्रांतिhttps://www.blogger.com/profile/11410192638657751817noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2319067732291054321.post-61764636793686940352011-08-10T21:15:27.788-07:002011-08-10T21:15:27.788-07:00व्वा, बराच आहे कि हा पहाट वारा. भटियार नवाच राग वा...व्वा, बराच आहे कि हा पहाट वारा. भटियार नवाच राग वाटतं कधी ऐकलं नव्हतं नाव.आशा जोगळेकरhttps://www.blogger.com/profile/14609401024069814020noreply@blogger.com