Saturday, November 19, 2011

अज्ञाताचा खेळ

हातात नसे वेड्या काळाचा मेळ
जो तो जपतो का ज्याची-त्याची वेळ ?
होईल कधी कोणाचा येथे नाश,
जाणे न कुणी हा अज्ञाताचा खेळ !

1 comment:

  1. काय सुंदर लिहील आहेस क्रांती :)

    ReplyDelete