Sunday, November 20, 2011

संग

हा बंध कधी जुळला, नकळे
हा छंद कधी जडला, नकळे
मी मोहरले सुकता सुकता,
की संग तुझा घडला, नकळे !

1 comment:

  1. ही रुबाई खूपच छान आहे..

    ReplyDelete