Sunday, November 20, 2011

धुके

वेढून जिवाला कसले दाट धुके,
आभास सुखाचे, फसवे भास फुके
वाऱ्यासह येती चकवे का भलते ?
नित्याचिच आहे, तरिही वाट चुके !

1 comment:

  1. नित्याचीच आहे, तरीही वाट चुके >>>मस्त!

    ReplyDelete