Thursday, December 15, 2011

बिंब

रिमझिम थेंबात जशी
गुणगुण छंदात जशी
दरवळते,विरते मी
कणकण गंधात जशी

अविरत तू आसपास
सहज सुखद तरल भास
चंचल मन, अधिर आस
खळबळ बिंबात जशी !

1 comment:

  1. खुप सुंदर गं..मला मनापासुन आवडली..

    ReplyDelete