पुसट पुसट सांध्यरंग
मन अवखळ स्मृतित दंग
अधिर, मदिर, मधुर हवा
उठवि अंतरी तरंग
स्वर घुमती, रुणझुणती
तरल गीत गुणगुणती
चंचल मनि किणकिणती
स्वप्नांचे जलतरंग
मन अवखळ स्मृतित दंग
अधिर, मदिर, मधुर हवा
उठवि अंतरी तरंग
स्वर घुमती, रुणझुणती
तरल गीत गुणगुणती
चंचल मनि किणकिणती
स्वप्नांचे जलतरंग
छान आहे. या निमित्ताने ’आठोळी’ हा प्रकार समजला.
ReplyDeleteछान आहे, पण आठोळी म्हणजे नक्की काय?
ReplyDeleteमोहना, आठोळी म्हणजे आठ ओळींची कविता. जशी चारोळी म्हणजे चार ओळींची, तशी आठोळी आठ ओळींची.
Delete"स्वप्नांचे जलतरंग ... " खुप छान रूपक आहे ...
ReplyDelete